चपला सांधून उदरनिर्वाह करणाऱ्या पतीचा मृत्यू झाला. सगळं काही संपलं असं वाटंत असताना सुशीलाबाईंनी समोर असलेली चपला शिवण्याच्या साहित्याची पिशवी उचलली. रस्त्याच्या कडेला छत्री उभी करून त्या स्वतः चपला शिवू लागल्या. आपल्या हातातील रापीने आयुष्यालाच आकार देणाऱ्या सुशीलाबाई हराळे यांची प्रेरणादायी कहाणी पहा धनंजय सोळंके यांच्या या विशेष रिपोर्टमध्ये ..Navratri Special - जागर नारी शक्तीचा : हातातल्या रापीने दिला आयुष्याला आकार | MaxMaharashtra