आमच्या रानभाज्यांना बाजारपेठ उपलब्ध करून द्या, रायगडाच्या आदिवासींची मागणी

Update: 2024-07-12 15:06 GMT
आमच्या रानभाज्यांना बाजारपेठ उपलब्ध करून द्या, रायगडाच्या आदिवासींची मागणी
  • whatsapp icon

 “आम्ही काटेकुटे तुडवत वन्य प्राण्यांचा धोका पत्करून जंगलातून भाज्या घेऊन येतो आणि विकायला गेल्यावर लोक भाव करून पाच रुपयाला मागतात” पहा रायगडच्या दुर्मिळ जंगली भाज्या विक्रेत्या आदिवासींची व्यथा धम्मशील सावंत यांच्या या विशेष रिपोर्टमधून.... Full View

Tags:    

Similar News