अभिमानास्पद ! प्रवेशासाठी रांगच रांग, या मराठी शाळेला लावावा लागला हाऊसफुलचा बोर्ड

Update: 2024-06-21 15:10 GMT

राज्यातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा बंद पडत आहेत. या स्थितीत सोलापूरच्या या मराठी शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून पालकांना रांग लावावी लागली आहे. इतकेच नव्हे तर शाळेच्या दुसऱ्याच दिवशी शाळेबाहेर हाऊसफुलचा बोर्ड लावावा लागला. पहा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असा अशोक कांबळे यांचा ग्राउंड रिपोर्ट....

Full View

Tags:    

Similar News