राणेंच्या चिथावणीखोर विधानांचा निषेध, दादा गट आणि भाजप आमनेसामने

Update: 2024-09-21 11:15 GMT

भाजप आमदार नितेश राणेंच्या चिथावणीखोर विधानांचा निषेध राष्ट्रवादी अजित पवार गटाने केल्यानंतर दादा गट आणि भाजप आमनेसामने आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे धार्मिक तेढ वाढवणारे वक्तव्य करत असल्याचा आरोप अजित दादा गटाने केला असून त्यांच्या या विधानामुळे मुस्लिम समाजात संताप उसळला असल्याचं दादा गटाचं म्हणणं आहे. या मुद्द्यावर दादा गट इतका आक्रमक का झाला ? विधानसभेच्या निवडणुकीत या मुद्दयांचा काय परिणाम होऊ शकतो याचे विशेलेश केले आहे, मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.

Full View

Tags:    

Similar News