शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कॉंग्रेस राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेचे आमदार फोडत असल्याचा आरोप केला होता. यावर आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यात अशी कुठे ही परिस्थिती नाही. प्रताप सरनाईक यांचं मुख्यमंत्र्याना पत्र ही भाजपची चाल असल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला आहे.