वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक वेगळीच भीती व्यक्त केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे गावागावात मराठा आणि ओबीसी असे दोन गट निर्माण झाले असून त्यामुळे याचा फायदा घेण्यासाठी काही लोक दंगली घडवून आणतील असं आंबेडकरांनी म्हटलंय. त्यांच्या या माहितीचा नेमका अर्थ समजवून घेण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांचं विश्लेषण पाहा.
The president of the Vanchit Bahujan Aghadi, Prakash Ambedkar, has expressed a unique concern. He stated that due to the demand for Maratha reservation, divisions between the Maratha and OBC (Other Backward Classes) communities have emerged in villages. As a result, Ambedkar warned that some individuals might exploit this situation to incite riots. For a detailed understanding of his statement, refer to the analysis by Manoj Bhoyar, the editor of Max Maharashtra.#प्रकाशआंबेडकर