संजय राठोड वनमंत्री पदासह आमदार पदाचा राजीनामा देणार...

facebooktwitter-greylinkedin
Update: 2021-02-28 06:44 GMT
संजय राठोड वनमंत्री पदासह आमदार पदाचा राजीनामा देणार...
  • whatsapp icon

पुणे येथील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड आज वनमंत्री पदासह आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे ते आज आपल्या मंत्रीपदासह आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं पोहरादेवी येथील जितेंद्र महंतांनी सांगितलं आहे.

या संदर्भात पोहरादेवी येथे तीन महंतांची बैठक सुरु असून थोड्याच वेळात या संदर्भात अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची शक्यता आहे.


Tags:    

Similar News