पारधी समाजाच्या 150 जणांना चोर समजून पोलिसांनी डांबले; लहान मुलं,गरोदर महिलांचा समावेश

Update: 2023-06-11 11:55 GMT
पारधी समाजाच्या 150 जणांना चोर समजून पोलिसांनी डांबले; लहान मुलं,गरोदर महिलांचा समावेश
  • whatsapp icon

पारधी समाजाच्या 150 लोकांना देवाची आळंदी येथे ठेवले डांबून, डांबलेल्या मध्ये लहान मुलं, गरोदर महिला.. जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ज्या पारधी समाजासाठी काम करतात त्यांनी मॅक्स महाराष्ट्र साठी घटनास्थळा वरून व्हिडिओ पाठवून दिली माहिती.

Full View

Tags:    

Similar News