... आणि पंतप्रधान मोदी पुन्हा सभागृहात रडले

Update: 2021-02-09 07:52 GMT

राज्यसभेत आज सदसयगुलाम नबी आझाद, मोहम्मद फय्याज, समशेर सिंग मनहास, नझीर अहमद लवे आज निवृत्त होत असताना मांडलेल्या धन्यवाद प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा रडले.. कारण होतं.

जम्मू-काश्मीरमध्ये गुजरातच्या पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची घटना."दहशतवाद्यांनी हल्ला झाला आणि गुजरातमधील आठ लोक मारले गेले. मला गुलाम नबी आझादजींचा पहिला कॉल आला. हा फोन फक्त मला घटनेची माहिती देण्यासाठीच नव्हता, तर कुटूंबाच्या सदस्याप्रमाणेच सांत्वन करणारा होता." असं सांगत पंतप्रधान भावुक झाले होते.

Full View
Tags:    

Similar News