देशभरात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. तर आता दुसऱ्या टप्प्यात 50 पेक्षा जास्त वयोगट असलेल्या आमदार, खासदारांना, मंत्र्यांना ही लस देण्यात येणार आहे.
याच टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील लस घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ही याच टप्प्यात लस घेणार आहेत. पंतप्रधान मोदी यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधानांनी ही माहिती दिली आहे.