पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून भाजी विक्रेत्या महिलेला अमानवीय वागणूक

Update: 2024-06-20 14:35 GMT

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागाने दापोडी येथे कारवाई दरम्यान एका भाजी विक्रेत्या महिलेला अमानवीय वागणूक दिल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर फिरत आहे. या कारवाईदरम्यान त्या महिलेसोबत नक्की काय घडलं हे जाणून घेतलंय मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी विजय रणदिवे यांनी…

Full View

Tags:    

Similar News