निर्बंधामधून पंढरपूर वगळले, काय आहे कारण?
निर्बंधामधून पंढरपूर वगळले, काय आहे कारण? pandharpur by election drop from maharashtra lockdown
महाराष्ट्रात उद्या १४ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून १५ दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, राज्यातील निर्बंध कडक केले असताना पंढरपूर येथे निवडणूका असल्याने तेथील निर्बंध शिथिल ठेवण्यात आले आहेत.
निवडणूका पार पडल्यानंतर त्या भागात देखील निर्बंध कडक केले जातील असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.