नोकरी मिळेल या आशेने प्रतिकूल परिस्थितीतही MSW ची पदवी प्राप्त केली. पण तरीही नोकरी मिळेना. शेवटी कुटुंबाच्या जबाबदारीसाठी त्याच्यावर बिगारी काम करण्याची वेळ आली. पहा महाराष्ट्रातील बेरोजगारीचे दाहक वास्तव धनंजय सोळंके यांच्या या विशेष रिपोर्टमध्ये...