हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे हिंदुहृदसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आलंय. पण या प्रकल्पाच्या नियोजित जागेवर स्थानिक शेतकऱ्यांनी दावा केल्याने काम सुरू होण्यापूर्वीच हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पहा धनंजय सोळंके यांचा विशेष रिपोर्ट…