सचिन वाझे संरक्षण देणाऱ्या ठाकरे सरकारचा निषेध, विरोधकांची पायऱ्यांवर बसून निर्दशने

Update: 2021-03-10 06:47 GMT

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पियोचे मालक मनसुख हिरे यांच्या मृत्यू प्रकरणाबाबत विरोधक आक्रमक झाले आहेत. आज अधिवेशनाची सुरुवात होण्यापुर्वीच विरोधकांनी या सर्व प्रकरणात नाव आलेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विधानभवनाच्या पायरीवर बसून

खूनी सचिन वाझेला संरक्षण देणाऱ्या ठाकरे सरकारचा निषेध असो, खूनी सचिन वाझेला संरक्षण देणाऱ्या गृहमंत्र्यांचा धिक्कार असो... अशा घोषणा दिल्या आहेत. सचिन वाझेला वाचवत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.



Full View
Tags:    

Similar News