Onion | कांद्यावर निर्यात कर म्हणजे शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती करणारा निर्णय - डॉ. अजित नवले

Update: 2023-08-20 11:00 GMT

केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात कर लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती कशी होणार आहे? याविषयी किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी हल्लाबोल केला आहे.

केंद्र सरकारने कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. लाल कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली तीच वेळ रब्बी कांद्यावरही येऊ शकते. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडणार आहे, असं मत डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केले.

Full View

Tags:    

Similar News