पॅकेज फुडवर खरच फॅट, सुगरची अक्षरे ठळक होणार का ?

Update: 2024-07-08 13:18 GMT

FSSAI पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांवर ठळक अक्षरात, मोठ्या फॉन्टमध्ये मीठ, साखर, चरबी यांचे लेबल अनिवार्य करणार असल्याची माहिती समोर आलीय त्याचे फायदे नेमके काय होतील जाणून घ्या माजी सनदी अधिकारी, महेश झगडे सर यांच्याकडून तसेच तुम्हाला व्हिडीओ कसा वाटला आम्हाला comment करुन नक्की कळवा….

Full View

Tags:    

Similar News