Omicron ची लागण झाल्यास घरीच उपचार करता येतात का?

Update: 2022-01-22 11:22 GMT

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सर्वाधिक भीती आहे ती Omicron या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची....पण Omicronची बाधा झाली तर घरीच उपचार करुन पेशंटला बरे वाटू शकते का, Omicron किती गंभीर आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं देत आहेत लंडनमधून डॉ. संग्राम पाटील


Full View

Tags:    

Similar News