मेंढपाळाचा मुलगा असलेल्या बुलढाण्याच्या सौरभ व्हटकरने इंजिनियरिंग केली. त्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेतून पदव्यूत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर सौरभ व्हटकरला युनिव्हर्सिटी ऑफ एडेनबर्ग येथून पी.एच.डीसाठी ऑफर आली. मात्र ज्या मेंढपाळ समाजातून सौरभ आला. त्या मेंढपाळ समाजाच्या व्यथा मांडणारे प्रत्येकाने ऐकावे आणि शेअर करावे असे भाषण.....
हे हि पहा