ओबीसींना आरक्षण मिळणार नसेल तर आम्ही शांत बसणार नाही. निवडणुका घेण्याची आमची मानसिकता नाही. जोपर्यंत ओबीसींना आरक्षण दिलं जात नाही. तोपर्यंत आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी दिला आहे. पाहा काय म्हणाल्या पंकजा मुंडे