ओबीसी आरक्षणासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला होता. ओबीसीचा बाप डॉ.बाबासाहेब आंबेडकर असून आमचे आरक्षण हिरावून घेतले जात आहे. शासनाने आमच्यावर अन्याय केला आहे. मराठा आरक्षणाच्या शासनाच्या निर्णयावर ओबीसी बांधवांच्या भावना जाणून घेतल्या आहेत,मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी...