सरकार कुणाचंही येवो आमच्या कांद्याला भाव द्या, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी

Update: 2024-11-12 12:15 GMT
सरकार कुणाचंही येवो आमच्या कांद्याला भाव द्या, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी
  • whatsapp icon

महाराष्ट्रात भरघोस कांदा उत्पादन होऊन देखील भाव मिळत नसल्याने शेतकरी सातत्याने आर्थिक अडचणीत असतो. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत मॅक्स किसानचे संपादक संतोष सोनवणे यांनी…

Full View

Tags:    

Similar News