जळगाव जिल्ह्यात कोरोना लसींचा साठा संपल्याने लसीकरण ठप्प झालं आहे. लसीकरणाची लोकांना परत जावं लागतं आहे. जिल्ह्यात एकूण 200 पेक्षा जास्त लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आले होते. दररोज 20 हजार लसी आवश्यक असतात मात्र साठा संपला असल्यानें लसीकरण बंद करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितलं.
GroundReport : लसीचा साठा संपला, लसीकरण ठप्पजळगाव जिल्ह्यात कोरोना लसींचा साठा संपल्याने लसीकरण ठप्प झालं आहे. लसीकरणाची लोकांना परत जावं लागतं आहे. जिल्ह्यात एकूण 200 पेक्षा जास्त लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आले होते. दररोज 20 हजार लसी आवश्यक असतात मात्र साठा संपला असल्यानें लसीकरण बंद करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितलं.
Posted by Max Maharashtra on Saturday, April 10, 2021