कोणताही धंदा कमीतला नाही,पत्रावळी उद्योगातून तरुण झाला लखपती

Update: 2024-10-15 10:49 GMT

कोणताही धंदा कमीतला नसतो या सूत्रातून सोलापूरच्या तरुणाने पत्रावळी उद्योग सुरु केला. जिद्द चिकाटी आणि मार्केटचा अभ्यास करत तो आज लाखोंचा नफा कमावतोय पहा अशोक कांबळे यांचा विशेष रिपोर्ट...

Full View

Tags:    

Similar News