जातीय शोषित घटकांची अर्थिक स्थिती सुधारली तरीही त्यांचे जातीय शोषण थांबत नाही. वेगवेगळ्या स्तरावर त्याचे जातीय शोषण सुरूच असते. ही गोष्ट लक्षात घेऊन क्रिमिलेयर या संकल्पनेचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन याविषयातील अभ्यासक प्रा संजयकुमार कांबळे यांनी केले आहे.