आज डिजीटल इंजियाचा 6 वा वर्धापन दिन त्यानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फ्रेसिंगद्वारे या योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी ऑनलाईन शिक्षण ही काळाची गरज असल्याचं सांगितलं. कोरोनाच्या काळात याला अधिक गती आली असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. येत्या पुढील काळात गावात स्वस्त आणि चांगले इंटरनेट मिळावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं यावेळी सांगितलं आहे. तसंच डिजीटल इंडियाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं आहे. पाहा काय म्हटलंय मोदींनी