मुंबईत मुसळधार

सप्टेंबर महिना संपत आला तरी मान्सून अजूनही सुरूच आहे. त्यातच मुंबईत शनिवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे.;

Update: 2022-09-24 03:16 GMT

सप्टेंबर महिना संपत आला तरी मान्सून अजूनही सुरूच आहे. त्यातच मुंबईत शनिवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे.

मुंबई परिसरात शनिवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र काही ठिकाणी रिमझिम सुरू आहे. मात्र हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला नाही. पण वातावरणात झालेल्या बदलामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊसा

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सकाळी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र मुंबईतील लोकल आणि दृतगती महामार्ग अजूनही सुरळीत सुरू आहे.

या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन कृषी खात्यासह हवामान विभागाने केले आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

Full View

Tags:    

Similar News