मुंबई पोलिसांचा बुलडोजर ड्रग्ज माफियांचे नेटवर्क उध्वस्त करणार
मुंबई पोलिसांचा बुलडोजर ड्रग्ज माफियांचे नेटवर्क आता उध्वस्त करणार, विशाल ठाकूर ह्यांचे वक्तव्य.;
मुंबई पोलिसांनी ड्रग्ज माफियांच्या विरोधात मोहीम सुरु केली आहे. त्यामुळे ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले आहेत. त्यातच हे ड्रग्ज येतं कुठून? मोठे पेडलर हाती का लागत नाहीत? शाळा कॉलेजपर्यंत ड्रग्ज कसं पोहचतं? ड्रग्जमागे आंतरराष्ट्रीय स्तरावरून टेरर फंडींग होते का? याविषयी मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांनी मुंबई पोलिस उप आयुक्त ऑपरेशन्सचे विशाल ठाकूर यांच्याशी बातचीत केली. यावेळी विशाल ठाकूर यांनी ड्रग्ज माफियांना थेट इशाराच दिला आहे.
https://youtu.be/xZRfUGgx36k