खा.ओमराजे निंबाळकर यांनी संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले...!

धाराशिव चे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले...!

Update: 2024-12-21 10:31 GMT

खा.ओमराजे निंबाळकर यांनी संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले...!

यावेळी त्यांनी त्यांच्या वडिलांचा झालेल्या कुणाचा किस्सा देखील माध्यमांसमोर सांगितलाय अशा प्रसंगातून मी देखील गेलो आहे 2006 साली माझ्या वडिलांचा खून झाला होता ती पोटात आग काय असते याचे मी शब्दात वर्णन करू शकत नाही.

या घटनेचा करावा तेवढा निषेध कमी आहे. इतका नीचपणाचा कळस कधी पाहिला नाही. पुरोगामी महाराष्ट्राला ही शोभत नाही

नियतीचा खेळ आहे अशा घटनांमधील कुटुंबाचा तळतळाट त्या गुन्हेगारांना परमेश्वर सोडत नाही त्यांना निश्चित भोगावे लागणार आह

यातील गुन्हेगार कितीही जरी मोठा असला तरी शासन नावाच्या यंत्रणेने तो शोधून त्याला कटवातली कटोरिक्षा दिली पाहिजे असे निंबाळकर म्हणाले आहेत

मुख्यमंत्र्यांनी द्विस्तरीय चौकशीवर बोलताना निंबाळकर म्हणाले की माझ्या वडिलांचा 2006 साली खून झाला अद्यापही ते प्रकरण कोर्टात सुरू आहे या पद्धतीने न्याय मिळणे कठीण आहे.

Tags:    

Similar News