पूजा खेडकर प्रकरणानंतर MPSC चे विद्यार्थी संतप्त

Update: 2024-07-19 11:25 GMT

Pooja Khedakar प्रकरणामध्ये दररोज नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. प्रशासकीय यंत्रणेमध्येच अशा प्रकारचा गैरकारभार करुन निवड केली जात असेल तर प्रतिकुल परिस्थितीला तोंड देत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करावे ? असा प्रश्न उपस्थित करत MPSC च्या विद्यार्थ्यांनी आपला आक्रोश मॅक्स महाराष्ट्रवर मांडला आहे. या विद्यार्थ्यांशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर अलकुंटे यांनी…

Full View

Tags:    

Similar News