लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी 'रिझोनन्स द स्टेट' या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल व त्यांच्या आईबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले आहे. या संदर्भात आज पत्रकारांनी छत्रपती संभाजी राजे यांना प्रश्न विचारला असता...
कुबेरांचे हे लेखन म्हणजे मूर्खपणा आहे, आम्ही त्यांचा धिक्कार करतो, राज्य शासनाने या पुस्तकावर त्वरित बंदी घालावी. देशभर या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करीत कुबेरांच्या या लिखाणाचा तीव्र निषेध केलाय.