धुळे येथील शासन "आपल्या दारी कार्यक्रमासाठी" मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार धुळे येथे उपस्थित राहणार आहेत. परंतु पावसाळा आणि खराब हवामानामुळे धुळे विमानतळाऐवजी त्यांना आता जळगाव विमानतळांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच विमान उतरावे लागले आहे. तिथुन त्यांच्या गाडीचा ताफा धुळेच्या दिशेने रवाना होणार आहे.