‘मोदींनी सोयाबीनचे भाव पाडले ‘पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात

Update: 2024-11-14 11:38 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खाद्यतेल आयात करून सोयाबीनचे भाव पाडले असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. दलित आणि मागासवर्गीयामध्ये फूट पाडण्याचे काम काँग्रेसने केल्याचा मोदींचा आरोप चव्हाण यांनी परतवून लावला.त्यांच्याशी बातचीत केली आहे,मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.

Former Chief Minister Prithviraj Chavan has accused Prime Minister Narendra Modi of reducing soybean prices by importing edible oil. Chavan dismissed Modi’s allegation that the Congress has caused division among Dalits and backward communities. Max Maharashtra’s editor, Manoj Bhoyar, conducted the interview with him.

Full View

Tags:    

Similar News