मी पेनड्राईव्ह विदयापीठाचा विद्यार्थी : आमदार नितेश राणेंचा विधानसभेत खळबळजन गौप्यस्फोट
Photo courtesy : social media
दिशा सालियन प्रकरणावरुन सालियन कुटुंबाने पोलिस आणि राष्ट्रपतींकडे तक्रार दाखल केली असली तरी आ. नितेश राणे मात्र थांबायला तयार नाहीत.. आमचे नेते देवेंद्र फडणवीस पेनड्राईव्ह सादर करतात.. आम्ही देखील पेनड्राईव्ह विद्यापीठाचे विद्यार्थी असून मी दिशा सालियन प्रकरणाचा एक पेनड्राईव्ह आणला आहे मी तो विधानसभा उपाध्यक्ष किंवा गृहमंत्र्यांकडे देणार नाही. माझा पोलिसांवर विश्वास नाही.. मी हा पेनड्राईव्ह सीबीआयकडे देणार असल्याचा खळबळजनक आरोप आ. नितेश राणेंनी विधानसभेत केला.