जालना मेडिकल कॉलेजबाबत सरकारकडून धूळफेक, आमदार कैलास गोरंट्याल यांचा हल्लाबोल
राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. मात्र या अर्थसंकल्पात जालना येथे मेडिकल कॉलेज सुरू करण्याबाबत कुठलीही तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे आमदार कैलास गोरंट्याल आणि आमदार राजेश राठोड यांनी मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांच्याशी बोलताना संताप व्यक्त केला.