विधानसभेत 41 हजार कोटीचा पुरवणी मागण्या मंजूर झाल्या. विनियोजन विधेयक मंजुरीला येण्यापूर्वी अजितदादा सभागृहात काय म्हणाले? यशोमती ठाकूर आणि नाना पटोले यांनी कशासाठी विरोध केला? अखेर परिमार्जन सभात्यागात झाले? पहा आमदारांचा फंड आणि पुरवणी मागण्या याचं विश्लेषण मॅक्स महाराष्ट्राच्या तिसऱ्या सभागृहात...