नुकताच राज्यमंत्री मंडळाचं खातेवाटप जाहीर झालं. यात उदय सामंत यांना 'उद्योग आणि मराठी भाषा मंत्रालयाची' जबाबदारी देण्यात आली. पदभार मिळताच ते ॲक्शन मोडवर आले आहेत. आज पुणे शहरातील उद्योग विभागाचे प्रश्न , मराठी भाषा विभागाच्या संदर्भाने आगामी नियोजन यावर त्यांनी बैठका घेतल्या. त्यांच्याशी खास बातचीत केली मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी….