मुंबईतील साकीनाका इउथली बलात्कार आणि त्यानंतर पीडितेची हत्या ही घटना क्रूरतेचा कळस आहे, पीडितेला न्याय मिळावा व दोषींवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले व्यक्त केले आहे. आठवले यांनी सोमवारी पीडितेच्या राहत्या घरुन जाऊन तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच दोषींवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुनम्हा दाखल केल्यामुळे लागल्यामुळे अतिरिक्त 8 लाख 25 हजाराची मदत सुद्धा पीडितेच्या कुटुंबाला मिळणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अतिरिक्त एक लाख रुपयांची मदत यावेळी पीडित कुटुंबाला त्यांनी दिली.