महाविकास आघाडीला रविवारी छोट्या पक्षांकडून मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मविआला लोकसभेत साथ देणाऱ्या या ६ पक्षांची प्रागतिक आघाडी निर्माण झाली असून जागावाटपात त्यांची ३६ जागांची मागणी पूर्ण झाली नाही तर हेच पक्ष वेगळा पर्याय शोधण्याच्या तयारीत आहे. मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी यासंदर्भात विश्लेषण केले आहे.
There is a possibility that the Maha Vikas Aghadi (MVA) might face a major setback from smaller parties on Sunday. These six parties, which have supported the MVA in the Lok Sabha, have now formed a Progressive Front. If their demand for 36 seats in the seat-sharing arrangement is not fulfilled, they are prepared to explore other alternatives. Manoj Bhoyar, the editor of Max Maharashtra, has analyzed this situation.