मारकडवाडी गावात आज आ. गोपीचंद पडळकर,सदाभाऊ खोत यांनी सभा घेतल्या. राज्यातील अनेक नेत्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली. परंतु गावकरी अद्यापही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. थेट मारकडवाडीत जाऊन नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी…
#MaxMaharashtra #GopichandPadalkar #NewsUpdate #sadabhaukhot #मारकडवाडी #मार्काद्वादी