मराठा आरक्षण : मराठा क्रांती मोर्चा पुन्हा रस्त्यावर

Update: 2021-02-06 08:37 GMT

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारो तरुण या आंदोलनात सहभागी झाले होते. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी....


Full View
Tags:    

Similar News