Maratha Reservation | ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची वकील संघटनेची मागणी
Solapur : राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. आज वकील संघटनेच्या वतीने मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून कायद्याच्या चौकटीत राहणारे आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.