आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगेंचे आंदोलन भरकटले, गिरीश महाजनांची गंभीर टीका
मनोज जरांगे यांनी राजकीय भूमिका घेतल्यानंतर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केलाय. मनोज जरांगे यांचे आंदोलन भरकटले असल्याची टीका त्यांनी केली आहे. गिरीश महाजन यांच्याशी Exclusive बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक संतोष सोनवणे यांनी..