मंत्रिपदासाठी महायुतीच्या नेत्यांची कसरत, गृहमंत्रिपदासाठी शिंदे आग्रही

Update: 2024-12-09 16:28 GMT

मुख्यमंत्री झाले, विधानसभा अध्यक्ष निवडले गेले मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार ? त्यात माझा नंबर लागणार का ? असा प्रश्न आता सत्ताधारी आमदारांना पडलाय. उत्तर फक्त आणि फक्त फडणवीस, शिंदे आणि पवार यांच्याकडेच आहे. मात्र मंत्रिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. नेमकं महायुतीत घडतंय काय ? याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केलाय मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.

The question now being asked by the ruling MLAs is: "The Chief Minister has taken office, the Speaker has been elected, but when will the cabinet expansion take place? Will my name be included?" The answer to this lies solely with Fadnavis, Shinde, and Pawar. However, there is intense lobbying for ministerial positions. What exactly is happening within the Maha-Yuti alliance? This is an attempt to gauge the situation, as analyzed by Manoj Bhoyar, the editor of Max Maharashtra.

Full View

Tags:    

Similar News