महायुती तुटली: शिंदेसेने विरुद्ध भाजप माजी खासदार मैदानात

facebooktwitter-greylinkedin
Update: 2024-10-26 10:43 GMT
महायुती तुटली: शिंदेसेने विरुद्ध भाजप माजी खासदार मैदानात
  • whatsapp icon

राज्यात महायुती भक्कम असल्याच्या कितीही वलग्ना केल्या असल्या तरी काही मतदार संघात भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात टोकाचा वाद आहॆ लोकांचा रेटा कार्यकर्त्यांची ईच्छा सांगत बंडखोरी केली जातेय जळगाव चे माजी खासदार ए टी पाटील यांनी एरंडोल पारोळा मतदार संघात शिंदे गटाचे उमेदवार अमोल पाटील यांच्या उमेदवारीला भाजपने विरोध केला आहॆ.भाजपने मेळावा घेत शिंदे गटाला विरोध केला आहॆ. युतीचा एक जागा कमी होईल ही जागा कमी होऊ नये म्हणून ए टी पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहॆ निवडून आल्यावर भाजप चाच आमदार म्हणून मी महायुतीला पाठींबा देणार असल्याने भाजपने उघड बंडखोरी केली आहॆ.

Full View

Tags:    

Similar News