परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल, फडणवीसांचे विरोधकांना प्रत्त्युत्तर

Update: 2024-09-19 11:21 GMT

लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवण्याचा महायुती सरकारावर झालेला आरोप चांगलाच गाजला होता. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा या आरोपाने उचल खाऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील परकीय गुंतवणुकीचे आकडेच सादर केले. यानुसार देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात झाल्याचा दावा करत त्यांनी विरोधकांना प्रत्त्युत्तर दिलंय.

Full View

Tags:    

Similar News