राज्यात तासाला 37 लोकांचा मृत्यू, काय आहे तुमच्या जिल्ह्यातील स्थिती?

Update: 2021-04-27 16:08 GMT

आज राज्यात ६६ हजार ३५८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात आज ८९५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५% एवढा आहे. आज ६७,७५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३६ लाख ६९ हजार ५४८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८३.२१ एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,६२,५४,७३७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४४,१०,०८५ (१६.८० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४२,६४,९३६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३०,१४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण ६,७२,४३४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –





 


 



Tags:    

Similar News