कोरोनाचा उद्रेक सुरुच, राज्यात ५५ हजार ४११ नवीन रुग्ण
कोरोनाचा उद्रेक सुरुच, राज्यात ५५ हजार ४११ नवीन रुग्ण.. पाहा तुमच्या जिल्ह्यातील रुग्णाची स्थिती?
राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे. आज राज्यात ५५ हजार ४११ नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. तर ५३ हजार ००५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज राज्यात कोरानाने ३०९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे .सध्या महाराष्ट्र राज्याचा मृत्यूदर १.७२% एवढा आहे. राज्यात आजपर्यंत एकूण २७,४८,१५३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.१८% एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,१८,५१,२३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३३,४३,९५१ (१५.३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३०,४१,०८० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,२९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.कोरोनाचा उद्रेक सुरुच, राज्यात ५५ हजार ४११ नवीन रुग्ण.. पाहा तुमच्या जिल्ह्यातील रुग्णाची स्थिती?राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे. आज राज्यात ५५ हजार ४११ नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. तर ५३ हजार ००५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज राज्यात कोरानाने ३०९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे .सध्या महाराष्ट्र राज्याचा मृत्यूदर १.७२% एवढा आहे. राज्यात आजपर्यंत एकूण २७,४८,१५३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.१८% एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,१८,५१,२३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३३,४३,९५१ (१५.३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३०,४१,०८० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,२९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.