नवीन सरन्यायाधीशांची नियुक्ती झाल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरील सुनावणी मंगळवारी झाली. या सुनावणीमध्ये नेमके काय झाले, आतापर्यंतच्या खटल्यात काय झाले आहे आणि या खटल्यात केंद्र सरकारची भूमिका काय आहे, याबाबत माहिती दिली आहे या खटल्यात महाराष्ट्राची बाजू मांडणारे वकील शिवाजी जाधव यांनी...