Video: औरंगाबादेत दुकाने बंद करण्यासाठी 'महाविकास आघाडी'चे नेते रस्त्यावर
लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ राज्यात आज महाविकास आघाडीकडून बंदची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरात सकाळपासून बंद पाहायला मिळत आहे. तर काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने पुन्हा सुरु केल्याचे सुद्धा पाहायला मिळाले. त्यामुळे शिवसेना,राष्ट्रवादीसह कॉंग्रेसचे नेते स्वता: रस्त्यावरून उतरले असून, दुकानदारांना बंद करण्याचे आवाहन करत आहे.